Diwali Special Dish Surlichi Poli | Indian recipes

दिवाळीत चाखा सुरळीची पोळी

दिवाळी म्हटलं की, घराघरांमध्ये बनणारे वेगळे पदार्थ सर्वांच्याच डोळ्यासमोर तरळायला लागतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे पदार्थ खाण्याचा आणि एकत्र बनवण्याचाही आनंद असतो. नेहमीचाच फराळ करण्यासाठी हल्ली वेळ नसतो. मात्र काही गोड आणि तिखट फराळेचे पदार्थ अगदी घरातील सामान घेऊन पटकन बनवता येतात आणि हे बनवायला वेळही जास्त लागत नाही. असेच काही खास दोन पदार्थ तुमच्यासाठी.

#diwali #diwali2018 #diwalispecial #diwalishopping #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment

Subscribe to My Mahanagar here: http://bit.ly/SubscribeToMyMahanagar

Connect With Us On:

→Facebook : https://www.facebook.com/mymahanagar/
→Twitter : https://twitter.com/mymahanagar
→ Instagram : https://www.instagram.com/mymahanagarnews/
→Telegram : https://t.me/mymahanagar/
→ Website: http://mymahanagar.com
→ Google Plus : https://plus.google.com/+MyMahanagarNews